जगातील अनेक आघाडीच्या दिग्गज टेक कंपन्याचे सीईओ हे भारतीय आहेत कोण आहेत हे भारतीय जाणून घ्या सविस्तर...

      जगातील अनेक आघाडीच्या दिग्गज टेक कंपनी आहेत. या कंपनीचे नाव जगभरात गाजलेले आहे. व कंपन्याचे सीईओ हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. यामुळे भारताचा नाव सर्व जगभर अभिमानाने घेतले जाते. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. तर हे व्यक्ती कोण आहेत आपण जाणून घेणार आहोत.www.google.com
1. सुंदर पिचाई – Alphabet
सुंदर पिचाई यांचा जन्म 10 जून 1972 मध्ये मदुराई तमिळनाडू येथे झाला असून त्यांच्या वडिलांचे नाव रघुनाथ व आईचे नाव लक्ष्मी पिचाई अस आहे. सुंदरा पिचाई हे 2 ऑक्टोबर 2015 पासून गूगल या कंपनीचे CEO आहेत आता त्यांची नुकतीच गूगलची पेरेंट कंपनी “अल्फाबेट” च्या CEO पदी नेमणूक करण्यात आली आहे. आईआईटी त्यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, अशोक नगर, चेन्नई येथे झाले असून वना वाणी स्कूल, चेन्नई येथे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. तसेच त्यांचे पुढील शिक्षण हे आय आयटी खड़गपुर (B.Tech. ) येथे झाले असून पुढील शिक्षण हे स्टैनफोर्ड विश्वविद्यालय येथे एम.एस. व  पेन्सिलवेनिया विश्वविद्यालय येथे एमबीए चे शिक्षण पूर्ण केले आहे.  

2. सत्या नाडेला – Microsoft 
         सत्या नाडेला यांचा जन्म 1967 मध्ये हैदराबाद, आंध्र प्रदेश, भारत येथे झाला असून त्यांचे शिक्षण मानिपाल यूनिवर्सिटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग मधून  बीटेक चे शिक्षण घेतलेले असून त्यानंतर अमेरिका मधून computer science मधून एमएस आणि एमबीए चे शिक्षण पूर्ण केले आहे. सत्या नाडेला हे 4 फेब्रुवारी 2014 पासून Microsoft या कंपनीचे SEO आहेत.  

  

                                                                                       3.अरविंद कृष्णा – IBM
अरविंद कृष्णा यांचा जन्म 1962 मध्ये आन्ध्रप्रदेश येथे झाला असून त्यांचे शिक्षण स्टेन्स हायर सेकेंडरी स्कूल कुन्नूर, आयआयटी कानपुर  येथून ईलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ची पदवी घेतली असून युनिवर्सिटी ऑफ इल नोइज अर्बाना येथून ईलेक्ट्रिकल आणि कंप्यूटर इंजीनियरिंग मध्ये पीएच.डी.चे शिक्षण घेतलेले आहे. ते डिसेंबर 2019 पासून त्यांची “इंटरनेशनल बिजनेस मशीन” म्हणजेच IBM या जगप्रसिद्ध कंपनीचे सीईओ पदी नेमणूक झाली आहे. 4. जयश्री उल्लाल  - Arista Networks
अरविंद कृष्णा यांचा जन्म 27 मार्च 1961 मध्ये लंडन येथे झाला असून त्यांचे पूर्ण शिक्षण नवी दिल्ली
येथे झाले आहे. त्यांना 2 अपत्ये देखील आहे.  जयश्री उल्लाल या Arista Networks या क्लाऊड नेटवर्किंग कंपनीच्या CEO आहेत.
                                                 5. दिनेश पालीवाल -  Harman International Industries 
दिनेश पालीवाल यांचा जन्म आग्रा येथे 17 डिसेंबर 1957 मध्ये झाला असून त्यांचे शिक्षण Miami University, Indian Institute of Technology Roorkee येथे झाले आहे.  “Harman International Industries” ही “Audio and Infotainment”  सेवा देणारी दिग्गज कंपनी असून JBL सारखे नावाजलेले ब्रॅंड तयार करते. ही कंपनी आता Samsung ने 2017 मध्ये विकत घेतली असून दिनेश पालीवाल हे त्या कंपनीचे सीईओ आहेत. 6. शंतनु नारायण – Adobe 
शंतनु नारायण यांचा जन्म 27 मे 1963 रोजी हैद्राबाद येथे झाला असून त्यांचे शिक्षण University of
California, Berkeley येथे पूर्ण झाले आहे. त्यांना 3 अपत्ये आहे. त्यांना शासनाच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शंतनु नारायण हे आंतरराष्ट्रीय software क्षेत्रातील आघाडीची कंपनी Adobe या कंपनीचे ते 2017 पासून CEO आहेत. या अगोदर ते 2005 पासून या कंपनीचे प्रेसिडेंट व सीईओ होते.

7. राजीव सूरी – नोकीया
       राजीव सूरी याचा जन्म 10 ऑक्टोबर 1967 मध्ये नवी दिल्ली येथे झाला असून त्यांचे शिक्षण Manipal Academy of Higher Education, Mangalore University येथून पार पडले आहे. त्याचे नागरिकत्व सिंगापूरचे असून ते सध्या फिनलंड येथे राहतात. त्यांना 2 अपत्ये आहेत. राजीव सूरी हे 2015 पासून ते मोबाइल क्षेत्रातील आघाडीची कंपनी Nokia या जगप्रसिद्ध कंपनीचे ते सीईओ आहेत.

online Useful Tools

8. संदीप मथरानी – WeWork  
संदीप मथरानी हे मूळचे भारतीय वंशांचे आहेत. ते सध्या WeWork या कंपनीचे CEO आहेत. ही कंपनी ऑफिस व कामासाठी ऑफिस भाड्याने देते. या अगोदर मथरानी ब्रूकफील्‍ड प्रोपर्टी पार्टनर्स रिटेल ग्रुप चे चीफ एक्‍जीक्‍यूटिव राहिले आहेत. 9. अजयपाल सिंह बंगा – MasterCard 
अजयपाल सिंह बंगा यांचा जन्म 1930 मध्ये महाराष्ट्राईल पुणेच्या खडकी येथील आहे. त्यांचे शिक्षण University of Delhi येथून झाले आहे. तसेच त्यांना 2 अपत्ये देखील आहेत. ते सध्या MasterCard या कंपनीचे सीईओ आहेत. या अगोदर ते याच कंपनीचे चीफ ओपरेटिंग ऑफिसर म्हणून काम पाहत होते. 2016 सालचा भारताचा पद्मश्री पुरस्काराने  देखील त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

10. वसंत नरसिंम्हन — Norvatis
वसंत नरसिंम्हन हे 2018 Norvatis या कंपनीचे  सीईओ असून  ते मूळ भारतीय वंशाचे आहेत. ते आयआयटी तामिळनाडू चे माजी विद्यार्थी आहेत. परंतु 1970 पासून ते अमेरिकेत स्थायिक आहेत.  त्यांनतर त्यांचे पुढील शिक्षण अमेरिकेतच झाले. 


11. पुनीत रंजन – DELOITE 
पुनीत रंजन हे 2015 पासून DELOITE या कंपनीचे ग्लोबल सीईओ आहेत. पुनीत रंजन हे भारतीय असून त्यांचे शिक्षण रोहतक मध्ये पूर्ण झाले आहे. 


Read More Tech information  : - http://digi-solution.in/

Post a Comment

0 Comments

offer zone